Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»४० वर्षांच्या संघर्षानंतर भोकरे यांच्या हाती किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद
ताज्या बातम्या

४० वर्षांच्या संघर्षानंतर भोकरे यांच्या हाती किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजOctober 2, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

तुळजापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते मा. दिलीप दादा भोकरे यांची धाराशिव किसान काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. गेल्या चार दशकांपासून ते काँग्रेस पक्षाशी सक्रियपणे जोडलेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर सातत्याने लढा दिला आहे. पंचायत समिती तुळजापूरच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना राबवून त्यांच्या अडचणींवर मार्ग काढला आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. त्यांच्या लोकसंग्रहामुळे व कार्यकर्तृत्वामुळे जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड योग्य व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेले असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहे. भोकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 547
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group