Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तीन कोटींचा खर्च, तरीही आई बरी नाही; मुलाचा पोलिसांकडे धाव
ताज्या बातम्या

तीन कोटींचा खर्च, तरीही आई बरी नाही; मुलाचा पोलिसांकडे धाव

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 27, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेरूळमध्ये राहणाऱ्या महिलेवर २०१९ पासून उपचार सुरू होते. मात्र, उपचार करूनही प्रकृतीत काही फरक न पडता तब्बल तीन कोटी रुपये खर्चून गेले, त्यामुळे महिलेच्या मुलाने थेट पोलिस ठाणे गाठले आहे. कुटुंबाकडून दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला महिलेला काही आजाराची लक्षणे दिसली होती. वैद्यकीय तपासणीनंतर उपचार सुरू झाले. त्याचदरम्यान पालघरमधील काही व्यक्तींनी “आम्ही आजार बरा करू” अशी हमी दिली आणि त्यांच्या मार्फतच २०१९ पासून उपचार सुरू झाले. मात्र, हे उपचार औषधोपचाराचे होते की मंत्र-तंत्रावर आधारित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तक्रारीनंतर गुन्हा दाखल दरम्यान, लाखो-कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलेच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. यावरून मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांनी तक्रारदाराला धमकी दिल्याचाही आरोप आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान उपचाराच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा हा बहुतेक पहिलाच गुन्हा असू शकतो. यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गुन्हेगार सराईत आहेत की खरोखर उपचार करणारे? औषधोपचाराचा आडोसा घेतला गेला की मंत्र-तंत्राचा? हे तपासणं आता पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Post Views: 105
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group