Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर अडचणी; बहिणींची चिंता वाढली
ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर अडचणी; बहिणींची चिंता वाढली

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 21, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर (https://ladakibahin.maharashtra.gov.in) तांत्रिक अडचणींमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेबसाईट लिंक ओपन न होणे, ओटीपी न येणे, वारंवार एरर दाखविणे अशा समस्यांमुळे अनेक बहिणी नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली असून, ठरलेल्या वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यास १५०० रुपयांची मासिक आर्थिक मदत थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रक्रिया सोपी करण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात तांत्रिक त्रुटींमुळे महिला त्रस्त आहेत,” असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया पारदर्शकता राखण्यासाठी असून फक्त आधार क्रमांकाद्वारेच पडताळणी केली जाणार आहे. तरीसुद्धा महिलांची चिंता वाढली असून, लवकरच तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी होत आहे.

Post Views: 309
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group