Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील यांच्या उपस्थितीत शहाबाज काजी यांचा सत्कार
स्थानिक बातम्या

जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील यांच्या उपस्थितीत शहाबाज काजी यांचा सत्कार

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजSeptember 19, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

नळदुर्ग;
माननीय माजी नगराध्यक्ष शहाबाज काजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री धीरज भैया पाटील तसेच अरविंद बेडगे साहेबांचे विश्वासू स्वामी उपस्थित राहून काजी साहेबांचा सत्कार करण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रमाला नळदुर्ग नगरीचे नगरसेवक इमाम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात काजी साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.  काजी साहेबांच्या नेतृत्वगुणांचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,351
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

बार्शी तालुक्यात पांगरीजवळ भीषण अपघात; कार-ट्रकची समोरासमोर धडक

December 1, 2025

तुळजाभवानी मंदिरात पहिल्यांदाच एआय कॅमेरे; भाविकांच्या सुरक्षेला तंत्रज्ञानाचे कवच

September 20, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group