Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताज्या बातम्या

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजJanuary 13, 2026Updated:January 13, 2026
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

नळदुर्ग / प्रतिनिधी :
राजकीय व सामाजिक बांधिलकी जपणारे, शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित असलेले नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांचा आज वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ॲड. अरविंदजी बेडगे साहेब हे समाजातील सर्वसामान्य घटकांचे प्रश्न मनापासून समजून घेऊन त्यावर योग्य उपाय शोधण्याची कार्यपद्धती अवलंबतात. सामान्य नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. कोणतीही जबाबदारी स्वीकारताना ती प्रामाणिकपणे, तळमळीने आणि पारदर्शकपणे पार पाडणे ही त्यांची खास ओळख आहे.
नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विकासकामे, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक सहाय्य, तसेच गरजू नागरिकांसाठी विविध मदतीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संयमी स्वभावामुळे व कायद्याचे सखोल ज्ञान असल्यामुळे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्यात त्यांना यश मिळाले आहे.
त्यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळत असून, समाजहितासाठी झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Post Views: 23
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

‘चौपाट्या राजा’ पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कारवाई

January 8, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group