Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य»एखाद्याचं आयुष्य बदलू शकते तुमचं एक छोटंसं योगदान ! दयावान सेवाभावी संस्थेला मदत करा
राज्य

एखाद्याचं आयुष्य बदलू शकते तुमचं एक छोटंसं योगदान ! दयावान सेवाभावी संस्थेला मदत करा

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजDecember 23, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

महाराष्ट्र राज्यभर सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी कार्यात सक्रिय असलेल्या दयावान सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या, शिक्षणासाठी मदत तसेच आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना आधार देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. कोणालाही मदत करण्याची इच्छा असल्यास त्यांनी स्वेच्छेने संस्थेच्या अधिकृत स्कॅनरद्वारे किंवा थेट संस्थेला भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

लहानशी मदतही एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते, या विश्वासातून दयावान सेवाभावी संस्था कार्यरत आहे. समाजातील दानशूर नागरिक, व्यापारी, तरुण वर्ग तसेच सर्व स्तरातील लोकांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मानवतेच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत दयावान सेवाभावी संस्थेला मदत करून समाजकार्याला हातभार लावावा, असे संस्थेचे म्हणणे आहे.

Post Views: 514
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

“श्री तुळजाभवानी” व “छत्रपती संभाजी महाराज” नावाने उजळला तुळजापूरचा इतिहास

September 23, 2025

लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर अडचणी; बहिणींची चिंता वाढली

September 21, 2025

तुळजाभवानी मंदिरात पहिल्यांदाच एआय कॅमेरे; भाविकांच्या सुरक्षेला तंत्रज्ञानाचे कवच

September 20, 2025

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group