Close Menu
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Satya Disha News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Satya Disha News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 ची मोठी कामगिरी – घरफोडी आरोपी अटकेत
ताज्या बातम्या

गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 ची मोठी कामगिरी – घरफोडी आरोपी अटकेत

सत्यदिशा न्युजBy सत्यदिशा न्युजOctober 8, 2025
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter WhatsApp

पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 च्या पथकाने मंगळवारी (दि. 8) कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हडपसर येथील बिराजदार नगर परिसरातून ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिपक नामदेव घारोळे (वय 24, रा. गल्ली नं. 3, बिराजदार नगर, हडपसर, पुणे) असे आहे.

2021 पासून फरार सन 2021 मध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी वेशांतर करून फरार राहून पोलिसांना चकवा देत होता.

खबऱ्याच्या माहितीवर कारवाई

गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की दिपक घारोळे हा बिराजदार नगरजवळील कॅनलच्या कडेला उभा आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकत मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, काटे, लांडे, धाडगे व सहकाऱ्यांनी केली.

Post Views: 185
Share. WhatsApp Facebook Twitter
सत्यदिशा न्युज

बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

Related Posts

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

सत्यदिशा न्यूज टीम
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 8390030603

ताज्या बातम्या

नळदुर्ग नगरपालिकेत भाजप व काँग्रेस गटनेत्यांची निवड; ॲड.अरविंद बेडगे यांनी दिल्या शुभेच्छा

January 17, 2026

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व : नगरसेवक ॲड. अरविंदजी बेडगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

January 13, 2026

अजितदादा पवारांचे विश्वासू नागनाथ पाटील यांचा खुदावाडी गणात गावभेट दौरा; विकास प्रश्नांवर भर

January 11, 2026

सन 2026 साठी तुळजापूर बार असोसिएशनच्या महिला उपाध्यक्षपदी ॲड. अंजली साबळे

January 9, 2026

अनैतिक संबंधांचा अडसर ठरलेल्या १३ वर्षीय पुतण्याचा चुलत्याकडून निर्घृण खून; तामलवाडी पोलिसांची २४ तासांत आरोपीस अटक

January 8, 2026
Satya Disha News
WhatsApp Facebook X (Twitter)
© 2026 Satyadisha News. Designed by Royal Media, Pune.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp Group